सामाजिक कार्यकर्ते जगदीप सिंह यांनी नांदेडमध्ये तख्त हजूरसाहेब व्यवस्थापनावर महाराष्ट्राच्या फसवे गिरीला व लबाडी पणाला आणि गैर कायदेशीर कृत्यांना आव्हान दिले
मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सामाजिक कार्यकर्ते आणि उदयोन्मुख अधिवक्ता जगदीप सिंह यांनी नांदेडमध्ये तख्त हजूर साहिबच्या शासन आणि व्यवस्थापना संबंधित महाराष्ट्र सरकारच्या गैरकायदेशीर कृत्यांविरुद्ध इतर कोणाच्याही आधार न घेता स्वतः न्यायालयात लढा... More »